प्रियांका चोप्रा संयुक्त राष्ट्र महासभेत

प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री आहे

ती तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्पष्टतेमुळे चर्चेत असते

आताही ती तिच्या स्पष्टतेमुळे चर्चेत आली आहे

प्रियांकाने मुलांच्या हक्कांबद्दल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले

या कॉन्फरन्सशी संबंधित अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

प्रियांकाने नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई आणि अमेरिकन कवयित्री अमांडा गोरमन यांची भेट घेतली

तसेच ती म्हणाली, महिलांना सक्षमीकरणाची नाही तर शक्ती हवी आहे

फोटो शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले, या दोन अद्भुत महिलांसोबत स्टेज शेअर करताना मला अभिमान आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी