देसीगर्लचा ब्लॅक  साडीतला लूक!

Credit : Instagram | Priyanka Chopra

अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते.

Credit : Instagram | Priyanka Chopra

प्रियंका तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या चाहत्यांसाठी नेहमी पोस्ट शेअर करते.

Credit : Instagram | Priyanka Chopra

देसीगर्लचा भारतीय अंदाज या फोटोत पाहायला मिळतो.

Credit : Instagram | Priyanka Chopra

प्री-ऑस्कर इव्हेंट प्रियंका चोप्राने काळ्या रंगाची साडी परिधान केली होती.

Credit : Instagram | Priyanka Chopra

या साडीत प्रियंका चोप्रा खुपच सुंदर दिसत होती.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी