देसी गर्लचा डीपनेक फ्रॉकमध्ये 'जी ले जरा' अंदाज

प्रियांका चोप्राने बॉलीवूड गाजवत हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे

मुलगी मालतीच्या जन्मानंतर ती पहिल्यांदाच भारतात आली आहे

यावेळी तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे चाहत्यांना खूप आवडले आहेत.

या लेटेस्ट फोटोत ती केशरी रंगाचा डीपनेक फ्रॉकमध्ये दिसत आहे

प्रियांका केस मोकळे सोडले आहेत. जे तिचे सौंदर्य वाढवत आहेत

या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या स्टाईलला चाहते खूप लाइक आणि कमेंट करत आहेत