राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे नशिब जोरावर आहे

आज भारताने सकाळी 3 सुवर्णपदकांची कमाई केली होती

त्यानंतर आता प्रियंका गोस्वामीने रौप्यपदक पटकावले आहे

प्रियांकाने 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले

प्रियांकासाठी हे पदक अनेक अर्थांनी खास आहे. 

प्रियांकाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील हे त्याचे पहिलेच पदक आहे

प्रियांकाने आज जिंकलेल्या रौप्यपदकांसह भारताला 27 पदके मिळाली आहेत. 

त्यापैकी 9 सुवर्णपदक जिंकण्यात भारतीय खेळाडूंना यश आले आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी