बाबासाहेब कालवश

बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे असं त्यांचं नाव

बाबासाहेब कालवश

बाबासाहेबांची शिवशाहीर म्हणून शिवप्रेमींमध्ये ओळख

बाबासाहेब कालवश

साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते म्हणून प्रसिद्ध

बाबासाहेब कालवश

गड किल्ले, शिवकालीन दस्तऐवजांचा पुरंदरेंचा सखोल अभ्यास

बाबासाहेब कालवश

बाबासाहेबांच्या हस्ते राजा शिवछत्रपती ग्रंथाचं लिखाण

बाबासाहेब कालवश

बाबासाहेबांचा 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरव

बाबासाहेब कालवश

पुण्यात वयाच्या 99 व्या वर्षी बाबासाहेबांची प्राणज्योत मालवली

बाबासाहेब कालवश