उपोषणाला बसलेल्या महाजांना पोलिसांनी उचललं मोठा खोळंबा

08 November 2023

रिपोर्टर : कृष्णा साळगावक

आळंदीत समान नागरी कायद्यासाठी उपोषण करणाऱ्या महारांजाना पोलिसांनी उचललं

भगवान कोकरे असं महाराजांचं नाव आहे. ते चिपळूणमधील संत ज्ञानेश्वर गोशाळा मुक्तिधामचे संस्थापक आहेत

भगवान कोकरेंचं 1 नोव्हेंबरपासून आळंदी येथे समान नागरी कायदा संदर्भात उपोषण सुरु होतं

त्यांची अचानक तब्येत खालवल्यामुळे पोलिसांनी  कोकरे यांना उचलून गाडीत मुंबई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी  नेले

जात पंथावरील आरक्षण हटवून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षणात आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी आहे

केंद्र सरकारने समान नागरी आणि शिक्षण कायदा लागू करावा, अशीही त्यांची मागणी आहे

शेतकऱ्याला हमीभाव आणि 24 तास वीज द्यावी, अशी त्यांची मागणी आहे