अभिनेत्री हिमांशी खुरांनाने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.

credit pic : himanshi khurana

हिमांशी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

credit pic : himanshi khurana

नुकताच हिमांशीने हिरव्या रंगाची साडी परिधान केलेला फोटो इन्स्टावर शेअर केलाय.

credit pic : himanshi khurana

हिमांशी शेअर केलेल्या फोटोत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

credit pic : himanshi khurana

तिने शेअर केलेल्या फोटोला सोशल मीडियावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.

credit pic : himanshi khurana

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी