सेजलचा टू-पीसमध्ये जलवा

तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लूक रोज पाहायला मिळतो

आता पुन्हा एकदा सेजलने तिचा टू-पीसमध्ये जलवा दाखवला आहे

यावेळी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये सेजल समुद्रात तयार केलेल्या पूलमध्ये येलो बिकीनीत दिसत आहे

येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे

या टू-पीस लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे

आता तिचा हा लूक चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे

तिने हा फोटो शेअर करताना Learn to swim in the waves of life असं लिहलं आहे