पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचं अपघातात निधन
Photo Credit : Instagram : Deep Sidhu
दीप सिद्धू आपल्या कारमधून दिल्लीवरून पंजाबला जात होता.
Photo Credit : Instagram : Deep Sidhu
कुंडली बॉर्डरजवळ त्याच्या कारची आणि ट्रकची धडक होऊन अपघात झाला.
Photo Credit : Instagram : Deep Sidhu
या अपघातात दीप सिद्धूचं निधन झालं
Photo Credit : Instagram : Deep Sidhu
किसान आंदोलन सुरू होते, त्या आंदोलनाला त्याने जाहीर पाठींबा दिला होता.
Photo Credit : Instagram : Deep Sidhu
दीप सिद्धू हा किसान आंदोलनावेळी चर्चेत आला होता.
Photo Credit : Instagram : Deep Sidhu