जस्मिनच्या फोटोंवर चाहते फिदा

जस्मिनच्याजस्मिन भसीन खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे फोटोंवर चाहते फिदा

ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते

आता पुन्हा एकदा तिने तिच्या नवीन फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे

जास्मिन सध्या थायलंड येथे व्हेकेशनची मजा लूटत आहे

ताज्या फोटोंमध्ये, जास्मिन ब्लॅक प्रिंटेड ड्रेसमध्ये खूपच वेगळी आणि हॉट दिसत आहे

यावेळी फुलांनी झाकलेल्या इमारतीसमोर जास्मिन मस्ती करताना दिसत आहे

यावेळी जास्मिन फुलांप्रमाणेच नाजूक दिसत आहे