गायिका आणि अभिनेत्री शहनाज गिल तिच्या क्यूट स्टाइलसाठी ओळखली जाते.

बिग बॉसच्या घरात शहनाज गिलला चांगलीच पसंती मिळाली होती

दरम्यान, शहनाज गिलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

शहनाज गिलचा हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे

शहनाजने या व्हिडिओत फिकट जांभळ्या रंगाच्या शरारा सूटमध्ये दिसत आहे

शहनाजने या फोटोत सुंदरशी साडी घातली आहे. ज्यात ती हॉट दिसत आहे

शहनाजने या पांढऱ्या साडी सोबत मॅचींग पर्स कॅरी केली आहे. केस मोकळे सोडत मधोमध भांग पाडला आहे.

या व्हिडीओत शहनाज छोट्या बार्बी ड्रेसमध्ये दिसत आहे. तर डान्सही करताना दिसत आहे. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी