पी.व्ही सिंधू बॅडमिंटन शिवाय आपल्या स्टाईलसाठी खूप चर्चेत असते.
Credit: PV Sindhu instagram
आपल्या सिंपल लूकने पी.व्ही सिंधू चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
Credit: PV Sindhu instagram
पी.व्हीने नुकताच पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये नवीन फोटोशूट केला.
Credit: PV Sindhu instagram
पी.व्ही सिंधूचा हा लूक पाहून चाहते घायाळ झालेत.
Credit: PV Sindhu instagram
तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
Credit: PV Sindhu instagram
आणखीन फोटो पाहा
Credit: PV Sindhu instagram
Credit: PV Sindhu instagram
Credit: PV Sindhu instagram