क्विनोआ  कटलेट रेसिपी

क्विनोआ कटलेटची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला क्विनोआ, कांदा, सिमला मिरची, गाजर, कोबी, बेसन आणि काही मसाले लागणार आहेत. जाणून घ्या घरच्या-घरी हेल्दी आणि चवदार क्विनोआ कटलेट  कसे तयार करायचे 

क्विनोआ 30 मिनिटे भिजत ठेवा. नंतर ते चांगले धुवा आणि जाड पेस्ट तयार करण्यासाठी ब्लेंडरमध्ये ठेवा. आवश्यक असल्यास, 1-2 चमचे पाणी घाला.

स्टेप 1

क्विनोआ पेस्ट एका भांड्यात काढा. बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, गाजर, कोबी आणि कोथिंबीर घाला. बेसन, मीठ, धनेपूड आणि लाल तिखट घाला. मिश्रण घट्ट तयार करा.

स्टेप 2

आता नॉन-स्टिक तव्यावर एक चमचा तेल टाका आणि गरम होऊ द्या. मिश्रणापासून लहान टिक्की बनवा आणि पॅनमध्ये ठेवा. दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा. 

स्टेप 3