क्रिकेटर आर अश्विनने कपिल देव यांचा विक्रम मोडला

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने मोठा विक्रम नोंदवला.

अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 435 विकेट्स घेऊन कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडला.

अश्विन हा भारताच्या टेस्ट कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यादीत दुसरा क्रमांकावर.

यादीमध्ये अश्विन अनिल कुंबळेंच्या मागे आहे.

आर अश्विन कसोटी क्रिकेटमधील 11वा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी