आर माधवन यांनी खरेदी केले तब्बल इतक्या कोटींचे घर, थेट...

25 July 2024

Created By:  Shital Munde

अभिनेता आर माधवन हा कायमच चर्चेत असतो

आता आर माधवन याने अत्यंत मोठी खरेदी केलीये

आर माधवन याने 17.5 कोटींचे अपार्टमेंट खरेदी केले आहे

हे अपार्टमेंट बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सजवळ असल्याचे सांगितले जाते 

हा परिसर मुंबईचा अत्यंत महागडा परिसर आहे

30,000 रुपये रजिस्ट्रेशन फीस देखील भरण्यात आलीय 

आर माधवन यांनी जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते