सध्या अंबानी कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे

राधिका आणि अनंत अंबानींच्या इंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

इंगेजमेंटमधील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे

ज्यामध्ये स्वत: नीता अंबानी सुनेचं औक्षण करताना दिसत आहेत

या फोटोमध्ये अनंत आणि राधिकाने मस्त पोज दिली आहे

राधिका, मुकेश अंबानी आणि अनंत अंबानीचा हा फोटो व्हायरल होत आहे

पहा व्हिडीओ