Radhika Merchant : मुकेश अंबानी यांच्या लहान सूनेचा खास लूक, फोटो व्हायरल 

राधिका मर्चेंटचे नवीन लुकमधील फोटो खूप व्हायरल होत आहे

या फोटोमध्ये राधिका मर्चेंटने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे

राधिका मर्चेंट ही उद्योगपती मुकेश अंबानी यांची लहान सून आहे

या साडीमध्ये राधिका मर्चेंट ही खूप सुंदर दिसत आहे

राधिका मर्चेंटच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ