राधिका मर्चेंटचे जुने फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत

ज्यामध्ये राधिका मर्चेंट विना मेकअप खूप सुंदर दिसत आहे

या फोटोमध्ये देखील राधिका मर्चेंट साध्या लुकमध्ये दिसत आहे

राधिका मर्चेंट ही विना मेकअपमध्ये सुद्धा तेवढीच सुंदर दिसते

पहिल्यापासून राधिका ही नीता अंबानी आणि मुकेश अंबानीची आवडती होती

नीता-मुकेश अंबानी पहिल्यापासून राधिकाचा लाड करताना दिसत आहेत

पहा व्हिडीओ