दुखापतीनंतर ही रहाणेची कमालीची खेळी, पत्नीची भावनिक पोस्ट

रहाणेच्या अंगठ्याला दुखापती झाली होती. पण तरी देखील त्याने टीमसाठी खेळण्याचा निर्णय घेतला.

दुखापतीनंतर ही रहाणेची कमालीची खेळी, पत्नीची भावनिक पोस्ट

अजिंक्य रहाणे यांने १६ महिन्यानंतर संघात वापसी केलीये.

दुखापतीनंतर ही रहाणेची कमालीची खेळी, पत्नीची भावनिक पोस्ट

अजिंक्य रहाणे याने भारतासाठी ८९ रनची शानदार खेळी खेळली.

दुखापतीनंतर ही रहाणेची कमालीची खेळी, पत्नीची भावनिक पोस्ट

दुखापतग्रस्त असतानाही रहाणेच्या या शानदार खेळीमुळे पत्नीने भावनिक पोस्ट लिहिलीये.

दुखापतीनंतर ही रहाणेची कमालीची खेळी, पत्नीची भावनिक पोस्ट

राधिकाने म्हटले की, अंगठ्याला दुखापत झाली असतानाही मानसिक संरक्षणासाठी त्याने स्कॅन करण्यास नकार दिला.