राहुल बजाज यांचं निधन

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कलकत्ता येथे एका मारवाडी कुटुंबात झाला.

राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि लॉमध्ये पदवी प्राप्त केली

बजाज उद्योग समुहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान मोठे आहे.

राहुल बजाज यांना 2001 साली पदमभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी