IPL 2022 हंगामात राजस्थान रॉयल्स शानदार खेळ खेळत आहे.

Credit: Social Media

राजस्थान रॉयल्सने आतापर्यत सात सामने जिंकले आहेत.

Credit: Social Media

टॉप -४ मध्ये पोहचण्याच्या आधी संघाला मोठा झटका लागला आहे.

Credit: Social Media

मॅच विनर शिमरॉन हेटमायर घरी परतले आहेत.

Credit: Social Media

शिमरॉन हेटमायर पहिल्यांदा बाप बनला आहे.

Credit: Social Media

शिमरॉन हेटमायर पुन्हा परत येण्याचे आश्वासन संघाला दिलं आहे.

Credit: Social Media

बाप बनण्याच्या खुशीमध्ये हेटमायर घरी परतला आहे.

Credit: Social Media

चाहत्यांना उत्सुकता आहे तो लवकरच सामना खेळताना दिसणार आहे.

Credit: Social Media