ड्रामा क्वीन राखी सावंत चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही

राखी तिच्या फनी व्हिडिओंनी लक्ष वेधून घेत असते

सध्या राखीचा फनी बेली डान्स चर्चेत आहे

भांडी घालून बेली डान्स करतानाचा व्हिडिओ राखीने शेअर केला आहे

मजेदार व्हिडिओ पहा

VC: Rakhi Sawant Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी