रकुल प्रीत सिंगचा ब्रॅलेट टॉप लूक

रकुल तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त लूकमुळे देखील चर्चेत असते

आताही तिचा बोल्ड अवतार सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत रकुल प्रीत सिंग ब्रॅलेट टॉपमध्ये दिसत आहे

या फोटोत रकुल केशरी रंगाची पँट, ब्लेझर आणि पिंक कलरचा ब्रॅलेट टॉपमध्ये दिसत आहे

तर आपला बोल्डनेस दाखवण्यासाठी तिने ब्लेझर ची बटणे उघडून ब्रॅलेट लूक दाखवला आहे

तिचा हा बोल्ड अवतार लाखो चाहत्यांना वेड लावत आहे

रकुलने न्यूड मेकअप, केस मोकळे सोडत कानात गुलाबी रंगाचे झुमके घातले आहेत

या लूकमध्येही रकुल खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे