रकुल प्रीत सिंगने साऊथच्या चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये एंट्री केली 

तर रकुल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

तसेच ती तिच्या फोटोशूट आणि व्हिडीओमुळे ही खूप चर्चेत असते

आता ही तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत 

रकुलने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन घातलेला दिसत आहे.

तिने हलका मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत, तर कानात छोटे झुमके घातले आहेत.

या लूकमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी