रकुल प्रीतचा 

योगा

रकुल ही फिटनेस-सजग सेलिब्रिटींपैकी एक आहे.

Photo Credit : rakulpreet: Instagram

अभिनेत्री रकुल प्रीत सोशल मीडियावर तिच्या फोटोंद्वारे चाहत्यांसाठी फिटनेसचे लक्ष्य ठेवत असते.

Photo Credit : rakulpreet: Instagram

 तिने एरियल योगा करतानाचा स्वतःचा एक फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे.

Photo Credit : rakulpreet: Instagram

यासोबतच रकुलने तिच्या फुल बॉडी वर्कआउटचा फोटो शेअर केला आहे.

Photo Credit : rakulpreet: Instagram

लॉकडाऊनच्या काळातही रकुल व्यायाम करतानाचे फोटो तिच्या इन्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Photo Credit : rakulpreet: Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी