टॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये आपलं नाणं चालवणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचं नाव आज प्रत्येकाला माहीत आहे. 

रकुल प्रीत सिंग सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तर आधूनमधून आपले सुंदर आणि बोल्ड अंदाजमधील फोटो ती आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर टाकत असते.

नुकतेच रकुलप्रीतने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून तिच्या चाहत्यांसाठी काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे

फोटोंमध्ये, रकुलप्रीतने ब्लॅक कलरचा हॉल्टर नेकचा पारदर्शक ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये डीप नेक डिझाइन आहे.

रकुलने आपला लूक पूर्ण करण्यासाठी हलका न्यूड मेकअप केला आहे आणि सरळ हेअरस्टाईल केली आहे

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह प्रसिद्धीच्या झोतात राहते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या फोटो आणि व्हिडिओंनी खळबळ उडवत आहे. रकुल प्रीत सिंह पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. रकुल प्रीतने इंस्टाग्रामवर ब्लॅक कॉर्सेट टॉपमधील तिचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप बोल्ड दिसत आहे.

रकुलप्रीतने कमीत कमी दागिने घालताना कानात लांब झुमके आणि हातात अंगठी घेतली आहे.

या सर्व फोटोंमध्ये अभिनेत्री एकापेक्षा एक हॉट पोज देत आहे, ज्यावर लाखो लोकांची मने हरवली आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी