बुद्धीबळपटू आर. प्रज्ञानानंद जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर

बुद्धीबळपटू आर. प्रज्ञानानंदाने मॅग्नस कार्लसेनला पराभवाचा धक्का दिला.

 एअरथिंग्ज मास्टर्स रॅपिड बुद्धीबळ स्पर्धेच्या 8 व्या फेरीत प्रज्ञानानंदाने ही कामगिरी केली.

प्रज्ञानानंदाने बुद्धीबळमध्ये 39 चालीत जगज्जेत्या कार्लसेनला सलग तिसऱ्या विजयापासून रोखले.

बुद्धीबळपटू आर. प्रज्ञानानंदच क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरनेही कौतुक केलं आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी