नुकतीच रणबीर-आलिया या दोघांनी लग्नगाठ बांधली
Source: Social Media
दररोज त्यांच्या लग्नाचे कुणी न पाहिलेले फोटो समोर येतात
Source: Social Media
आता या कपलचा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे
Source: Social Media
रणबीर आलियाच्या गळ्यात वरमाला टाकल्यानंतर तिची ओळख करुन देतो
Source: Social Media
रणबीर म्हणतोय "Say hi to my wife"
Source: Social Media
व्हिडीओ पाहा
filmfare
Source: filmfare