शालिनी पांडे नुकतीच 'जयेशभाई'मध्ये दिसली होती

credit pic: shalzp

शालिनीने बेडरूममध्ये बोल्डनेस फोटोशूट केलं आहे

credit pic: shalzp

शालिनी पांढरा डीप नेक टॉप आणि जीन्समध्ये दिसत आहे

credit pic: shalzp

शालिनीने पांढऱ्या फुल स्लीव शर्टने हा लूक पूर्ण केला आहे

credit pic: shalzp

परिपूर्ण मेकअपमुळे शालिनी खूप सुंदर दिसत आहे

credit pic: shalzp

अर्जुन रेड्डी या चित्रपटातून शालिनीला प्रसिद्धी मिळाली आहे

credit pic: shalzp

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी

क्लिक  करा