अभिनेता रणवीर सिंग आपल्या हटके लूकसाठी नेहमी चर्चेत असतो.
credit pic: Ranveer Singh
रणवीरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊटवर नवा फोटोशूट शेअर केलाय.
credit pic: Ranveer Singh
ह्या फोटोशूटमध्ये रणवीर सिंगचा हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.
credit pic: Ranveer Singh
रणवीरने जांभळ्या रंगाचा कोट आणि पॅन्ट परिधान केली आहे.
credit pic: Ranveer Singh
हे फोटो त्याने 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी शेअर केले आहेत.
credit pic: Ranveer Singh
रणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.
credit pic: Ranveer Singh