उत्कृष्ट अभिनयासाठी रणवीर सिंग नेहमी चर्चेत असतो.

Credit: Instagram

रणवीर सिंगचा चित्रपटासाठी चाहते खूप वेळ वाट पाहतात.

Credit: Instagram

रणवीरने आपल्या हटके अंदाजातले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

Credit: Instagram

फोटोत रणवीरने प्रिटेंड पॅन्ट आणि शर्ट परिधान केलाय.

Credit: Instagram

रणवीरने फोटोमध्ये चश्मा देखील परिधान केला आहे.

Credit: Instagram

रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Credit: Instagram

रणवीर सिंगच्या या लूकवरील फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलाय.

Credit: Instagram

आणखीन फोटो पाहा

Credit: Instagram

Credit: Instagram

Credit: Instagram

Credit: Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी