परदेशात सुट्ट्यांचा आनंद लुटतेय राशा थडानी, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
रवीनाची लेक राशा थडानी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
राशा अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
राशा कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
आता देखील राशाहिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
राशाने परदेशातील काही फोटो पोस्ट केले आहे.
रवीनाची लेक राशा थडानी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा | ऐश्वर्या - अभिषेकच्या लग्नाच बच्चन कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना, अनसीन फोटो समोर