रेश्मी देसाईचा हटके अंदाज
रेश्मी देसाई टेलिव्हिजनवरील एक नामाकित अभिनेत्रीपैकी एक आहे.
Credit : Instagram | Rashami Desai
रेश्मीचा सोशल मीडीयावरचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
Credit : Instagram | Rashami Desai
रेश्मी नुकताच ITA अवॉर्डच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
Credit : Instagram | Rashami Desai
तिने कार्यक्रमात चमकता नेकलाइन गाऊन परिधान केलाय.
Credit : Instagram | Rashami Desai
या लूकमध्ये रेश्मी खूपच सुंदर दिसत होती.
Credit : Instagram | Rashami Desai