घरातील या वस्तू  म्हणजे अशुभ,  जाणून घ्या

05 December 2023

Created By: Harish Malusare

वास्तुशास्त्रामध्ये  काही अशा वस्तू  सांगितल्यात ज्या घरात  ठेवणं अशुभ मानलं जातं

कोणत्या वस्तू ठेवू  नयेत जाणून घ्या आणि  लवकरात लवकर हटवा

घरात जुनी  वर्तमानपत्रे ठेवू नका, नकारात्मक होते निर्माण

जुन्या वस्तू घरात ठेवणं चुकीचं ठरतं. अशा जुन्या गोष्टींमुळे देवी लक्ष्मी  कोपते

जुन्या डायरीमुळे देखील घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते

गंजलेले, खराब  असे कुलूप असेल तर  ते घरात ठेवू नका

संपत्ती वाढवण्याचा सर्वात वेगवान मार्ग!