जोतिशषास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे
उद्या राहू हा पापी ग्रह राशी परिवर्न करणार आहे
राहूच्या आणि केतू राशी परिवर्तनाने पाच राशींच्या समस्या वाढणार आहे
राहू केतूचे राशी परिवर्तन दिड वर्षानंतर होणार आहे
मेष राशीच्या लोकांना आर्थिक तोटा सहन करावा लागेल
सिंह राशीच्या लोकांना कौटूंबीक कलहाला समोर जावे लागेल
धनु राशीच्या लोकांना व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे
मीन राशीच्या लोकांना व्यव्हारात सावधानता बाळगावी
पायस पंडितचा पारदर्शक साडीमध्ये हॉट लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा