धनतेरसला 59 वर्षानंतर शुभ योग, 5 राशींना मिळणार लाभ

08 November 2023

Created By: Rakesh Thakur

59 वर्षानंतर ग्रहांची दुर्मिळ स्थिती असून शनि कुंभ राशीत आहे. 

शुक्र कन्या, गुरु मेष, सूर्य तूळ राशीत आहेत. गुरू सूर्य समसप्तक योग आहे.

शनि त्रिकोण राशीत असून शश राजयोग निर्माण झाला आहे. 

मेष राशीच्या जातकांना करिअरमध्ये चांगल्या संधी चालून येतील. 

मिथुन राशीची आर्थिक स्थिती सुधारेल. शुभ बातमी कानावर पडेल. 

सिंह राशीच्या जातकांना कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. संपत्तीत वाढ होईल. 

मकर राशीच्या जातकांना जुन्या अडचणीतून सुटका मिळेल. 

कुंभ राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो.