शुक्राच्या गोचरामुळे तीन राशी येणार अडचणीत, जाणून घ्या
3 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे 4:58 वाजता शुक्र कन्या राशीत प्रवेश करत आहे.
कन्या राशीत शुक्र हा शक्तिहीन मानला जातो. तीन राशींच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
गोचरामुळे तीन राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल.
मेष राशीमध्ये शुक्र सहाव्या भावात स्थित होणार आहे. अशा परिस्थितीत लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे.
सिंह राशीच्या धन भावात शुक्र वास्तव्य करणार आहे. या राशीच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
कुंभ राशीच्या आठव्या घरात शुक्र असणार आहे. या राशीच्या लोकांच्या प्रगतीत काही अडथळे येऊ शकतात.
साउथच्या सुपर स्टार अभिनेत्रीचा साडीमध्ये हॉट लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा