सूर्य-मंगळ वृश्चिक राशीत करणार प्रवेश, तीन राशींना लाभ

सूर्य मंगळ या मित्र ग्रहांची वृश्चिक राशीत युती होणार आहे. 

17 नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

या राशीत मंगळ ग्रह आधीत ठाण मांडून आहे. 

तूळ राशीच्या जातकांना सूर्य आणि मंगळाची युती लाभदायी ठरेल. धन भावात ही युती होत आहे.

सिंह राशीच्या जातकांना या युतीची जबरदस्त फायदा होईल. पंचम स्थानात युती होत आहे.

मीन राशीच्या नवम स्थानात युती होत असून नशिबाची उत्तम साथ मिळेल. 

जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ड्रेसची तुफान चर्चा