नवीन वर्ष 2024 ग्रहमानाच्या दृष्टीने या राशींना फलदायी ठरणार

Created By:Rakesh Thakur

2024 मध्ये शुक्र, सूर्य, बुध आणि मंगळ हे ग्रह राशी बदल करणार आहेत.

शनि, राहु आणि केतु हे ग्रह गोचर करणार नाहीत.

ग्रहांच्या गोचराचा 12 राशींवर परिणाम होईल. काही राशींच्या जातकांना नवीन वर्ष फलदायी ठरेल. 

मेष राशीच्या जातकांना 2024 मध्ये चांगला फायदा होईल. कामांमध्ये यश मिळेल.

सिंह राशीच्या जातकांचं आर्थिक गणित सुटेल.करिअरमध्ये चांगला बदल दिसेल. 

कर्क राशीच्या जातकांना नवीन वर्ष चांगलं जाईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. 

मकर राशीच्या जातकांच्या आयुष्यात नवीन वर्षात सकारात्मक घडामोडी घडतील. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील.