वास्तूदोषामुळे प्रगतीत बाधा निर्माण झाली आहे का?

7 December 2023

Created By : Nitish Gadge

मोरपंखाच्या या उपायांनी वास्तूदोष दूर होईल.

मोरपंखामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होते.

देवघराच्यावर मोरपंख लावल्याने वास्तूदोष दूर होतो.

घराच्या दक्षिण दिशेला मोरपंख लावल्याने पितृदोष दूर होतो.

मुख्य दाराच्यावर मोरपंख लावल्याने ग्रहदोष दूर होतो.

शत्रूवर विजय मिळवण्यासाठी बजरंगबलीच्या फोटोच्या बाजूला मोरपंख लावा.

बेडरूममध्ये मोरपंख लावल्याने मानसिक शांती लाभते