रश्मिका मंदानाचा हिरव्या लहंग्यामध्ये डान्स, पहा फोटो

सध्या सोशल मीडियावर नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे

रश्मिका मंदाना ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

सध्या इन्स्टाग्रामवर रश्मिका मंदानाने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत 

या फोटोंमध्ये रश्मिका मंदाना ही खूप सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ