साडीत रश्मिका मंदानाच्या गॅमरस अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

15 नोव्हेंबर 2026

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने साडीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. 

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री साडीत चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे.  

रश्मिका मंदाना हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.

अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.