रसिका सुनीलचा 

समुद्र किनारी बोल्ड अंदाज

रसिका सुनील ही बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत असते.

रसिका सुनीलने स्विमवेअरमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रसिका सुनील समुद्र किनारी बोल्ड अंदाजात दिसत आहे.

रसिका सुनीलच्या या फोटोंना चाहत्यांनाकडून पसंती मिळत आहे.

रसिका सुनीलचे इंस्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी