रसिकाची घायाळ करणारी अदा

रसिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले आहेत.

रसिका ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.

या फोटोमधून रसिका सुनील ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

रसिकाने पिंक रंगाचा वनपीस गाऊनमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

रसिकाच्या हटके लूकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी