अभिनेत्री रसिका सुनीलने झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारली

Credit: Rasika Sunil

रसिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे

Credit: Rasika Sunil

नुकतेच रसिकाने खणाच्या साडीत फोटोशूट केले आहे

Credit: Rasika Sunil

रसिकाने नेसलेल्या खणाच्या साडीवर सुंदर नक्षीकाम केले आहे

Credit: Rasika Sunil

खणाची साडी, केसात गजरा त्यावर पारंपरिक दागिने असा रसिकाचा मराठमोळा साज प्रेमात पाडणारा आहे.

Credit: Rasika Sunil

Credit: Rasika Sunil

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी