रणवीर सिंह-आलिया भट्टाचा जबरदस्त लूक, चर्चांना उधाण
या दोघांच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे
याच दरम्यान, रणवीर आणि आलियाचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो सध्या व्हायरल होत आहेत
या फोटोंमध्ये रणवीर आणि आलिया दोघे रोमँटिक दिसत आहेत
या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट ही राणी चॅटर्जीच्या भूमिकेत दिसणार आहे
रणवीर आणि आलियाचा हा चित्रपट 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे
पहा व्हिडीओ