भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा स्टाईलिश लूक

क्रिकेटर विरोट कोहली त्याच्या स्टायलिश लूकमुळे प्रसिद्ध आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली नव्या लूकमध्ये दिसला.

त्याचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

RCB च्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून विराटच्या नव्या लूकचा फोटो शेअर केले आहेत.

विराटच्या या नव्या लूकवर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी