लकी गर्ल दीपिका पदुकोण 

गेली 14 वर्ष दीपिका मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे.

Photo Credit : Instagram : Deepikapadukone

दीपिकानं ओम शांती ओम या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Photo Credit : Instagram : Deepikapadukone

ती 18 वर्षाची होती तेव्हा तिला एका व्यक्तीनं ब्रेस्ट इम्प्लांट करून घेण्याचा सल्ला दिला.

Photo Credit : Instagram : Deepikapadukone

'स्वत:ला नशिबवान समजते  कारण मी ब्रेस्ट इम्प्लांट केलं  नाही', असं दीपिका एका  मुलाखतीत म्हणाली.

Photo Credit : Instagram : Deepikapadukone

  अलिकडेच तिचा गेहराईंया हा चित्रपटा रिलीज झाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Photo Credit : Instagram : Deepikapadukone

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी