रेमो डिसूझाच्या पत्नीने केले 40 किलो वजन कमी, म्हणाली..

28 May 2024

Created By: Shital Munde

रेमो डिसूझाची पत्नी लिजेल डिसूझाने 40 किलो वजन कमी केले

याबद्दलच बोलताना आता लिजेल डिसूझा दिसली

लिजेल डिसूझा म्हणाली की, वजन कमी करणे काही एका दिवसाचे काम नाही

2020 मध्ये लॉकडाऊनच्या वेळी मी वजन कमी करण्यास सुरूवात केली

डायटिशियन नेहाच्या मदतीने लिजेल डिसूझा वजन कमी केले

लिजेल डिसूझा म्हणाली, मी इतक्या भाज्या त्यावेळी खाल्ला की, मी आयुष्यात कधी बघितल्याही नव्हत्या

वजन कमी काही अचानक होत नाही, त्यासाठी खूप मेहतन घ्यावी लागते