'गलवान'च्या ट्वीट वादानंतर रिचाचा माफीनामा

ऋचा चढ्ढा तिच्या बेधडक बोलण्यामुळे सुप्रसिद्ध आहे

पण सध्या ती तिच्या एका ट्विटमुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे

अलीकडेच रिचा चड्ढाने भारतीय सैन्याविषयी ट्विट करत नव्या वादाला तोंड फोडले

यानंतर तिला बॉलिवूड तसेच सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून ट्रोल केले जात आहे

ऋचाने ट्वीट करत 'गलवान सेज हाय' असे म्हटली होती

यानंतर तिच्या विरोधात आता RichaCaddaFIR असा # ट्रेंडींग करत आहे

यावादानंतर आता तिने मागितली आहे, तसेच तिने स्पष्ट केले की, माझे आजोबा आणि भाऊ देखील सैन्यात होते. त्यांनी सैन्यात राहून देशाची सेवा केली आहे